सुसज्ज व सुरक्षित इमारत.
उच्च शिक्षित, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद.
विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार ८:१ शिक्षक अनुपात आणि वैयक्तिक शिकवणीची सुविधा.
योगासन व प्राणायाम प्रशिक्षण.
मुलांच्या आवडी आणि क्षमतांनुसार विविध हस्तकला प्रशिक्षण.
व्यवसायपूर्व कौशल्यांचे प्रशिक्षण.
पूर्ण वेळ कार्यरत स्पीच थेरपिस्ट, श्रवण मापन चाचणी आणि थेरपीची सुविधा.
पोषक, स्वच्छ आणि संतुलित आहार.
नैसर्गिक वातावरणासह बाग, खेळाचे मैदान आणि शांत परिसर.
मुला–मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, स्वच्छ शौचालय व स्वच्छता सुविधा.
आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय.
संपूर्ण परिसरात सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था.